Nokia या कंपनीचा लॅपटॉप Nokia purebook X 14 भारतात लॉन्च,

या लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर देण्यात आला आहे याचबरोबर डॉल्बी डिजिटल ऑडिओ सपोर्ट , विंडोज हॅलो सपोर्ट ir कॅमेरा, तसेच लाईट वेट डिझाइन देण्यात आलेला आहे.
या लॅपटॉप ची किंमत 59 हजार 990 रुपये इतकी आहे
जर तुम्हाला हा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन खरेदी करू शकता.
18 डिसेंबर पासून हा लॅपटॉप तुम्ही फ्लिपकार्ट वर खरेदी करू शकतात


नोकिया प्युअर बुक एक्स 14 या लॅपटॉप ची वैशिष्ट्ये 
डिस्प्ले : 14″ Full HD LED backlit with IPS panel
प्रोसेसर : 10th Generation Intel® Core™ i5-10210U
GPU : Intel Integrated UHD 620 graphics
रॅम : 8GB DDR4
स्टोरेज : 512GB SSD NVMe
बॅटरी : 4440mAh 65W adapter
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home 64
Ports : USB 3.1×2 , USB 2.0 x1 , USB type C 3.1 x1 , HDMI x 1 , RJ45 x 1 , Audio out/Mic in x 1
इतर : Windows Hello certified HD IR camera, Wireless LAN – IEEE 802.11a/b/g/n/acBluetooth 5.1 (Intel 9462), Dolby Vision & Dolby Atmos
रंग : Matte black

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy