OnePlus 9 Pro, काय आहेत फिचर्स आणि कधी होणार लॉन्च

 

OnePlus 9 Pro

मोबाईल प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. OnePlus च्या वतीनं आता भारतात OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro हे मोबाईल लॉन्च होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, OnePlus 9 Pro भारतात येत्या 23 मार्चला लॉन्च होणार असल्याची बातमी आहे. 

OnePlus 9 Pro सोबत OnePlus 9 Pro मध्ये 65 वॉटचा वायरलेस चार्जर उपलब्ध असेल. OnePlus 9 सीरिज ही टॉप-ऑफ- द-लाइन फ्लगशिप 50 वॉट वारयलेस चार्जिंगला सपोर्ट करतं. हे OnePlus 8 मध्ये असलेल्या 30 वॉट वायरलेस चार्जिंगचे एक महत्वपूर्ण अपडेट्स आहे. फास्ट चार्जिंगसाठी कंपनीने एक नवीन पॉवर अडॅप्टरदेखील लॉन्च केलं आहे. यामध्ये 4500mAh च्या बॅटरीचा वापर करण्यात येणार आहे. 

कंपनीकडून OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro चे लॉन्चिंग केलं जाणार आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy