Online Photo Editor । फोटो एडिटिंग करण्यासाठी , Online Photo Editor Websits

अगोदर आपण सोप्या आणि प्रसिद्ध, विविध  फीचर्स असणाऱ्या वेबसाईट्स (Online Photo Editor Websits ) बद्दल माहिती पाहणार आहोत .

Online Photo Editor Websits
Online Photo Editor Websits

Fotor –  https://www.fotor.com/  फोटर एक फ्री  ऑनलाइन फोटो एडिटिंग  वेबसाइट आहे. जे  आपल्याला फोटो ऑनलाइन एडिट करण्यास मदत करते . ही वेबसाइट आपल्याला कोणत्याही इन्स्टॉलेशन शिवाय आपले फोटो ऑनलाइन एडिटिंग करता येते . फोटर वेबसाइट आपल्याला विंडोज, अँड्रॉइड, आयओएस आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टमसाठी प्रतिमा संपादन सॉफ्टवेअर देखील प्रदान करते. अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळविण्यासाठी वापरकर्ते या ऑनलाइन प्रतिमा संपादक वेबसाइटच्या प्रो चांगल्या प्रकारे वापरता येते . फोटोंपासून वेगवेगळे कोलाज बनवणे पहातो क्रॉप करणे इ सुविधा इथे मिळतात .

Online Photo Editor Websits
Online Photo Editor Websits 


Photocat –  http://web.photocat.com
ऑनलाइन फोटो एडिटिंग  वेबसाइट आहे. जे  आपल्याला फोटो ऑनलाइन एडिट करण्यास मदत करते . ही वेबसाइट आपल्याला कोणत्याही इन्स्टॉलेशन शिवाय आपले फोटो ऑनलाइन एडिटिंग करता येते . इथे देखील आपल्याला वेगवेगळे फिचर्स आणि इफेक्ट्स पाहायला मिळतात .खाली अजून वेबसाईट्स लिंक आहेत तिथे देखील आपल्याला असेच वेगवेगळे फिचर्स पाहण्यासाठी मिळतात .

BEfunky – https://www.befunky.com/

PicMonkey – https://www.picmonkey.com/

Pizep –  https://www.pizap.com/pizap-editor/index.html

Free Online Photo Editor-  



online photo editor

ऑनलाइन फोटो संपादक

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy