PM Kisan gov in status : PM Kisan स्टेट्स असे करा चेक ,मी दोन हजार मिळाले का नाही
![]() |
PM Kisan gov in status |
PM Kisan gov in status चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा ,
- सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर जा .
- अधिकृत वेबसाईट – https://pmkisan.gov.in/
- तिथं Beneficiary Status हा पर्याय निवडावा .
- आता तुमचा मोबाईल नंबर खाते नंबर आधार कार्ड नंबर टाका ,आणि गेट डेटा वर क्लीक करा .
- अशा प्रकारे तुमची सर्व माहिती मिळेल चेक करा आणि प्रिंट देखील काढू शकता .