privacy policy page मोफत तयार करावे Create a free privacy policy page on the blog

 

जर तुम्हला तुमच्या ब्लॉग्ग्जच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर तुम्ह्लाला तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दाखवणे गरजेचे आहे .त्यासाठी तुम्ह्लाला google adsance  हे खाते बनवावे लागते यासाठी काही नियम  आहेत ते तुम्हला  असतील 

आज आपण आपल्या ब्लॉग साठी privacy policy page मोफत  कसे  करायचे  माहिती पाहणार आहोत .पुढे दिलेल्या स्टेप्स  करा .

  • तुम्हला खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करायचे आहे .जर  गूगल सर्च करून जाल  तर दुसऱ्या ज्या पैसे घेतात त्या website वर  शकता ,
  • लिंक  https://www.privacypolicygenerator.info/
  • इथे गेल्यावर तुम्हला खाते देखील बनवण्याची गरज नाही .
  • तुमची ब्लॉग बद्दल माहिती भरा .

  • वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे माहिती भररल्यावर सबमिट करा .
  • तेथील दिलेला कोड फॉर्मेट कॉपी करा आणि नवीन पेज बनवा 
  • तिथे तुमचं कोड पेस्ट करा 
  • बनले तुमचे privacy policy page

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy