Loading Now

Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%2B%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BF%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%258A-4 Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

 Rajmata Jijau Jayanti Date : राजमाता जिजाऊ हयांचा जन्म जानेवारी १२ इ. स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.

राजमाता जिजाऊ जयंती

राजमाता जिजाऊ यांची जयंती हि ,१२ जानेवारी रोजी साजरी केली जाते .

राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या विचारांचे धडे सोबतीला.. तयाचे शौर्य गाजवु आम्ही, जिजा माऊली गे तुला वंदितो…

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या, स्वाभिमान आणि दृढ संकल्प यांची प्रतिमूर्ती राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन – नमन

भूमिपुत्रांच्या मनामध्ये स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य ज्यांनी केले, त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. पत्नी, माता आणि राज्यकर्त्या या तीनही जबाबदाऱ्या समर्थपणे व आदर्शवत पार पाडलेल्या जिजाऊ माँसाहेबांस त्रिवार मुजरा !

युगप्रवर्तक,शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. यानिमित्ताने शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. शिवरायांना मानाचा मुजरा. || जय जिजाऊ,जय शिवराय ||

ad


छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! राजमाता_जिजाऊ

न्यायनिष्ठ व प्रजाहितदक्ष स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी सर्वप्रथम पाहिलं, स्वराज्याचं बीज ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या मनात रोवलं अशा वंदनीय राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन

आज राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची आज जयंती 1f64f Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Smsतुमच्यामळे आज आमचे अस्तित्व आहे

भूमिपुत्रांच्या मनामध्ये स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य ज्यांनी केले,त्या जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती.पत्नी,माता आणि राज्यकर्त्या या तीनही जबाबदाऱ्या समर्थपणे व आदर्शवत पार पाडलेल्या जिजाऊ माँसाहेबांस त्रिवार मुजरा..!1f490 Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms


1f6a9 Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Smsहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त मनाचा मुजरा 1f64f Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms1f647 Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms1f4ae Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms1f33c Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms1f338 Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

स्वराज्य संकल्पिका, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!Post Comment