Sarkari Naukri 2021 : या ठिकाणी 11 हजाराहून अधिक नोकऱ्या , जाणून घ्या, अर्ज कसा करायचा !

NTPC Executive Trainee Recruitment 2021 

जागा – 280 

वेबसाइट – ntpccareers.net

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021 

NIGHT AP Recruitment 2021

एनआयटी आंध्र प्रदेश (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आंध्र प्रदेश) यांनी प्राध्यापकांच्या विविध पदांच्या भरतीसाठी सूचना जारी केली आहे.

जागा – 20

अधिकृत वेबसाइट– nitandhra.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021

AIIMS Bhubaneswar Recruitment 2021

एम्स भुवनेश्वर यांनी वरिष्ठ निवासी पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

जागा – 90
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जून 2021
अधिकृत वेबसाइट – aiimsgorakhpur.edu.in
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy