shinsena nondni : इथे करा शिवसेना सदस्यता नोंदणी ,shinsena nondni
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षाशी आपण जोडले जात आहात. महाराष्ट्र्रात मराठी माणसाची होणाऱ्या कुचंबनेतून जन्माला आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना स्थापन झाली तेच नेतृत्व पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहे. अश्या समाजभिमुख पक्षास सभासद होण्यासाठी आपण पुढाकार घेत आहात, यासाठी आपले धन्यवाद.
शिवसेना सदस्य नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहित खाली दिलेली आहे ?
- तुम्ही जेव्हा shinsena nondni org या वेबसाईट वर याला तेव्हा तुम्हला हा फॉर्म भरावा लागेल .
- याची लिंक शेवटी दिली आहे .
- membership-form मध्ये तुम्हला तुमचे नाव ,पत्ता ,ई-मेल ,मोबाइल नंबर अशी संपूर्ण माहिती टाकायची आहे.
- नंतर हा फॉर्म सबमिट करा .
- आता तुमचा ई-मेल चेक करा तिथे तुम्हला तुमचे प्रमाणपत्र मिलेल .
इथे करा शिवसेना सदस्यता नोंदणी – https://shivsena.org/membership-form/