Short News: कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पथका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक..
राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बैठक घेतली. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही तरी नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.