Shri Saibaba Sansthan Recruitment : वैद्यकीय पदांच्या एकूण २६ जागा
![]() |
Shri Saibaba Sansthan Recruitment |
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित साईबाबा आणि साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
Neurologist, Gastroenterologist, Junior Radiologist, Casualty Medical Officer, RMO, Medical Officer, Chief Blood Transfusion Officer, Blood Transfusion Officer and Junior Anesthesiologist अशा पदांसाठी एकूण २६ अर्ज मागवण्यात येत आहेत .
पात्रता : वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगळी आहे यामुळे सविस्तर साठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा .
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, पिनकोड-४२३१०९
अधिकृत वेबसाईट – Click Here
अधिकृत नोटिफिकेशन – Click Here