Ashadi ekadashi 2025: आषाढी एकादशी २०२५ ,कधी आहे आणि काय आहे तिचे महत्त्व ?
पुणे, ०३ जुलै २०२५: हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी आषाढी एकादशी (Ashadi ekadashi 2025 marathi ) २०२५ मध्ये 6 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. वारकरी संप्रदायासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असून, पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) याच दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने पूर्ण होते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Devshayani Ekadashi) … Read more