Loading Now

तुकाराम बीज कधी आहे ?

तुकाराम बीज कधी आहे ?

2Q== तुकाराम बीज कधी आहे ?

Tukaram bij 2023 date : या वर्षी तुकाराम बीज ही ९  मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ,ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे ,

ad

संत तुकाराम यांचे जन्म १६३० च्या दरम्यान भारताच्या महाराष्ट्र क्षेत्रात होते. त्यांच्या अभंगांमध्ये त्यांनी धर्म, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आधारित केलेले अत्यंत सुंदर व उत्तम विचार आहेत.

Post Comment