WhatsApp नव्या अपडेट मध्ये वॉलपेपर सेटिंग मध्ये बदल केलेले आहेत.
वॉलपेपर मध्ये नव्याने काही वॉलपेपर सामील करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख्य आकर्षण म्हणजे डार्क चॅट वॉलपेपर देण्यात आलेले आहेत.
हे चालू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या व्हाट्सअप अपडेट करावे लागेल अपडेट करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आता सर्वप्रथम व्हाट्सअप सेटिंग मध्ये जा.
वॉलपेपर या ऑप्शनवर क्लिक करा.
तू मला नवीन आलेले अपडेट्स आणि फोटोज तिथे दिसतील.