जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला शनिवारपासून सुरुवात झाली. यावर्षीचा 338वा पालखी सोहळा आहे. देहूमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
---Advertisement---

Editorial Team
Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.