Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Ambegaon pathar pune : आंबेगाव पठारावर गटाराचे चेंबर फुटले, नागरिकांमध्ये नाराजी

Ambegaon pathar news : पुणे महानगरपालिकेच्या आंबेगाव पठारावरील सर्वे नंबर १५ लेन नंबर चार व पाच च्या बरोबर वरती गटाराचे चेंबर फुटले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर पसरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेतील मुलांना व वयोवृद्ध लोकांना रस्ता…
Read More...

विंग येथील रियटर कंपनीतील कामगारांचा संप , कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित !

खंडाळा तालुक्यातील विंग येथील रियटर कंपनीतील कामगारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. २६ जुलैपासून सुरू असलेल्या या संपात सहभागी कामगारांनी आज खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या
Read More...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा परीक्षा विभाग , भ्रष्टाचाराचा अड्डा!

पुणे, २६ ऑगस्ट २०२३ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला मार्क शीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी…
Read More...

तिरसाट चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास ओटीटीवर

तिरसाट चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास ओटीटीवर मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ - प्रेमाचा नवा हळवा प्रवास मांडणारा तिरसाट हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे…
Read More...

PMPML च्या धोकादायक बसेसमुळे प्रवाशांना धोका !

MH14-CW2257, R-436, 115 - पुणे स्टेशन ते हिंजवडी फाटा 3 या बसमधील संपूर्ण खिडकी तुटली आहे. तात्पुरत्या स्वरूपात अशी काच ठेवली आहे. जर अपघात झाला, किंवा काच फुटून कोणाच्या अंगात घुसली तर कोण जबाबदार? अश्या बसेस प्रवासासाठी कश्या मार्गावर…
Read More...

International Dog Day 2023 : आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस – आपल्या लाडक्या कुत्र्यांच्या…

International Dog Day 2023:दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस (International Dog Day) साजरा केला जातो. हा दिवस कुत्र्यांच्या प्रेम आणि मैत्रीचे महत्त्व साजरे करण्यासाठी साजरा केला जातो. कुत्रे हे मानवाचे सर्वात…
Read More...

Ganpati Festival 2023 : मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये 10 दिवसांचा उत्सव साजरा होणार, प्रशासनाकडून…

मुंबई, 26 ऑगस्ट 2023: मुंबईसह पुणे, नाशिक आणि नागपुर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गणेश उत्सवाची (Ganpati Festival 2023) जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव मर्यादित पद्धतीने साजरा करण्यात आला होता.…
Read More...

पुणे ‘पीएमपी’ गुगलवर, घरबसल्या कळणार कुठे आहे बस ?

पुणे, २६ ऑगस्ट २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसचे लाइव्ह लोकेशन आता गुगल मॅपवर दिसणार आहे. यामुळे पुणेकरांना घरबसल्या बसची माहिती मिळेल. तसेच, पीएमपीचे तिकीट देखील ऑनलाईन काढता येणार आहे. पीएमपीसोबत गुगलचा करार झाला…
Read More...

Maharashtra Swadhar Yojana 2023:महाराष्ट्र स्वाधार योजना 2023, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध…

Maharashtra Swadhar Yojana 2023 : महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध (एनबी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकास आराखड्याबाबत घेतली माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) विकास आराखड्याबाबत घेतली माहिती मुंबई, २६ ऑगस्ट २०२३: उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit  Pawar ) यांनी आज पुणे(Pune ) जिल्ह्यातील हवेली…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More