Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

भाऊबीज: भावा-बहिणीच्या नात्याचे पवित्र बंधन

कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणजेच आज भाऊबीजचा सण आहे. हा सण भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. तर भाऊ बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीज हा हिंदू…

बोहरी समाजाला दीपावलीच्या शुभेच्छा देत आमदार कांबळे

पुणे, दि. 14 नोव्हेंबर 2023: दीपावली सणाच्या निमित्ताने वानवडी येथे बोहरी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी उपस्थित राहून बोहरी समाज बांधवांना…

पुण्यात दिवाळी पाडव्यानिमित्त गोवर्धनपूजा अन्नकूट

पुणे, 14 नोव्हेंबर 2023: दिवाळी पाडव्यानिमित्त आज पुण्यातील विविध मंदिरांमध्ये गोवर्धनपूजा अन्नकूट करण्यात आले. गोपाळ कृष्णाने केलेल्या गोवर्धन पूजेच्या संदर्भात ही प्रथा आणि परंपरा पाळली जाते. सोमवार पेठेतील श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात…

अहमदनगरमध्ये दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार !

अहमदनगर : अहमदनगर शहरात दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास व्यापाऱ्यांचा नकार होत आहे. यामुळे नागरिकांना नाणी खरेदीसाठी किंवा इतर व्यवहारांसाठी वापरता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, दहा रुपयांचे नाणे खराब असते.…

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड मध्ये वायू प्रदूषणामुळे बांधकामे बंद

Pimpri-Chinchwad :  गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांचा अतिरेक होत असून वायू प्रदूषणाने(Air pollution) धोकादायक पातळी ओलांडली आहे. तसेच बांधकाम आणि विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वायू प्रदूषण आणखी वाढत…

आपल्या सर्वांना बलिप्रतिपदा व दीपावली पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलिप्रतिपदा व दीपावली पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा! या दिव्य दिनी आपणास आणि आपल्या परिवारास सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशाची शुभेच्छा! दिव्यांच्या प्रकाशाने आपले जीवन उजळू दे. सोनपावलांनी आपले आयुष्य समृद्ध होवो. आपल्या आयुष्यात आनंद, शांती…

Suzlon share price : सुझलॉन शेअरची किंमत वाढली; Q2 FY24 मधील मजबूत निकालामुळे गुंतवणूकदारांची…

मुंबई, दि. 13 नोव्हेंबर 2023: दिवाळीच्या सणातून सुटका झाल्यानंतर (Suzlon share price)आज सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यामध्ये सुझलॉन एनर्जीचा शेअरही चांगली कामगिरी करत होता. आज सुझलॉन एनर्जीचा शेअर 10.66% वाढून 38.55 रुपयांवर बंद…

Pune Fire: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुण्यात अग्नितांडव! पाच तासात तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना;…

पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२३: दिवाळीच्या रात्री पुण्यातील विविध भागांत तब्बल २३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यामुळे अग्निशामक दलाची चांगलीच धावपळ झाली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी ७ ते १२ च्या दरम्यान, पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगर,…

फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट

पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२३ : दिवाळीच्या रात्री पुण्यातील शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट झाली. या परिसरात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली गेल्याने हवेत धूर आणि प्रदूषण वाढले. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर…

लक्ष्मी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा । नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा । लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी

लक्ष्मी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा , लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठी ,नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ,लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी , लक्ष्मी पूजन मुहूर्त 2023 , दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा ,Diwali chya hardik shubhechha in marathi दीपावली…