Maharashtra Police Bharti : पोलिस भरती 2023 लेखी परीक्षा IMP सराव प्रश्न उत्तरे
Maharashtra Police Bharti : पोलिस भरती 2023 लेखी परीक्षा IMP सराव प्रश्न उत्तरे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिक टेलिफोनचा शोध कोणी लावला? उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर: डॉ. बी.आर. आंबेडकर दक्षिणेची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? उत्तर : गोदावरी ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती … Read more