Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमान सेवा विस्कळीत!

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज जगभरातील अनेक विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. भारतासह अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमधील अनेक विमान कंपन्या या बिघाडामुळे प्रभावित झाल्या…

रायगडमधील कुंभे धबधब्यावर पर्यटकाचा मृत्यू; ‘रील्स’साठी स्टंट करण्यावर बंदी!

रायगड: रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर आज सकाळी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका तरुणीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने धबधबे, नदी, धरणे आणि डोंगराळ भागात 'रील्स' बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट…

पुणे: खडकवासला धरण साखळीत 42% पाणीसाठा, गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

पुणे, 19 जुलै 2024: आज सकाळी सहा वाजेपर्यंत, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 42 टक्के म्हणजे 12 पूर्णांक 23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. हे गेल्या वर्षी याच दिवशीच्या दहा पूर्णांक 67 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याच्या…

झिका विषाणू:आजाराला दूर ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज ,अशी काळजी घ्या…

झिका विषाणू: आरोग्य विभाग सज्ज, 'एडीस डास' प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर! मुंबई, 18 जुलै 2024: राज्यात झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. 'एडीस डास' हा या विषाणूचा मुख्य वाहक असल्याने, त्याच्या प्रतिबंधावर अधिक…

बेरोजगार तरुणांना आर्थिक आधार! ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत दरमहा 10 हजार रुपये आणि कौशल्य…

मुंबई, 18 जुलै 2024: महाराष्ट्र सरकारने आज 'लाडका भाऊ' ladka bhau yojana website नावाची एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून त्यांना रोजगार…

महाराष्ट्रात पावसाची शक्यता : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात…

महाराष्ट्रात पावसाची शक्यता: कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस मुंबई, १८ जुलै २०२४: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आज…

Pimpri-Chinchwad: कोयत्याने मारहाण करून पैसे पळवले ,गाड्यांच्या काचा फोडल्या !

पिंपरीत धक्कादायक घटना: कोयत्याचा धाक दाखवून मारहाण, लूट व दहशत Pimpri-Chinchwad: दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ५:४० वाजता (Pimpri chinchwad news marathi) पिंपरीतील आशोक थेटरच्या मागे आणि धनराज ट्रेडर्सच्या समोर एक धक्कादायक घटना घडली.…

Pimpri Chinchwad : १२५ ते १५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पिंपरी चिंचवड मधील चैन चोर पकडले !

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad News Marathi ) आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या.(Pimpri Chinchwad News) त्याबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथके व युनिट…

Pune to pandharpur distance:चला विठ्ठलाच्या दर्शनाला, एवढे आहे पुण्यातून पंढरपूरचे अंतर!

चला विठ्ठलाच्या दर्शनाला, एवढे आहे पुण्यातून पंढरपूरचे अंतर! पुणे: आषाढी एकादशीच्या (pune to pandharpur distance) पवित्र सणाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याची तयारी करणाऱ्या भक्तांसाठी महत्वाची माहिती आहे. पुण्याहून…

Pandharpur :आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजाPandharpur : आषाढी एकादशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा…