Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार
गेल्या काही वर्षांमध्ये, इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांचा विस्तार आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांपेक्षा जास्त पगार मिळतो, त्यामुळे हे क्षेत्र आता करिअरच्या दृष्टीने एक उत्तम!-->!-->!-->…
नीट परीक्षेतील 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द, 23 जूनला फेरपरीक्षा – 30 जूनला निकाल
नीट परीक्षेतील 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द, 23 जूनला फेरपरीक्षा - 30 जूनला निकालकेंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे की नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द केले जातील. यानुसार, या!-->!-->!-->…
पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता: 18 जूनला मिळणार, पैसे मिळवण्यासाठी यावेळी हे करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण!-->!-->!-->…
Pune : राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाला सुरुवात !
Pune भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाला सुरुवात केली.
मुख्य मुद्दे:मंत्रालयाची सद्यस्थिती, दिशा आणि व्हिजन यावर सविस्तर चर्चा.…
Pune News : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे OFC तोडून पुन्हा जोडणी
Pune News पुण्यात गटारीतील OFC तोडून कंपनीने पुन्हा जोडणी सुरू केली!
पुणे: पुण्यात(Pune News) पावसाळी गटारी खोदण्यासाठी महापालिकेने OFC (ऑप्टिकल फायबर केबल) काल तोडले होते. मात्र, आज सकाळी, संबंधित कंपनीने कोणत्याही परवानगीशिवाय आणि…
Pune News: ‘वॉन्टेड’ कामवाली ला अटक! सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण !
Pune News:सोसायटीमध्ये मोलकरीणचे काम घेऊन घरे लुटणारी महिला अटक!
कल्याणीनगर: पुण्यातील (Pune )कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात मोलकरीण म्हणून काम करत असलेल्या महिलेने घरातील मालकांचे १३.३६ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून…
SEBI Chairman and SEBI website: गुंतवणूकदारांसाठी हि माहिती असायलाच हवी !
सेबी चेअरमन आणि सेबी वेबसाइट(SEBI Chairman and SEBI website): गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक
सेबी चेअरमन:
SEBI Chairman and SEBI website:भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) भारतातील वित्तीय बाजारपेठांचे नियमन करणारी स्वायत्त संस्था…
MHTCET: परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने (MHT CET)निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा२०२४ परीक्षेचा निकाल १९ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: .MHT CET (Maharashtra Health and!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
12 june 2024 panchang : जाणून घ्या आजचे पंचांग ,राहुकाळ आणि शुभमुहूर्त !
12 june 2024 panchang।12 june 2024 panchang : जाणून घ्या आजचे पंचांग ,राहुकाळ आणि शुभमुहूर्त !12 जून 2024 पंचांग: जाणून घ्या आजचे पंचांग, राहुकाळ आणि शुभमुहूर्त!
दिनांक: 12 जून 2024 (मंगलवार)
तिथि: शुक्ल पक्ष षष्ठी (सकाळी 6:46…
Pune पुण्यात चालू होती ऑनलाईन सिगारेट आणि तंबाखू विक्री , विक्रेत्यांवर धडक कारवाई!
पुणे शहर गुन्हे शाखेची ई सिगारेट विक्रेत्यांवर धडक कारवाई
पुणे, ७ जून २०२४ - पुणे (Pune )शहरातील ई सिगारेट, वेप आणि तंबाखूजन्य फ्लेवर विक्रेत्यांवर आज पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी छापा कारवाई केली. मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह…
