Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
ब्रेकिंग | Amul च्या दुध दरात वाढ ! Amul milk price hike
ब्रेकिंग | अमूलच्या दुधाच्या दरात वाढ (Amulच्या दुधाच्या दरात वाढ)Braking | Amul milk price hike (Amul milk price hike)मुंबई - देशभरात दूध विक्री करणाऱ्या अमूलने आज (3 जून 2024) पासून दुधाच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. या…
‘कृषी डिप्लोमा ‘ बद्दल संपूर्ण माहिती ,प्रवेश प्रक्रिया ,फायदे आणि करिअरच्या संधी !
Diploma in Agriculture : कृषी हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे आणि देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. बदलत्या तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या युगात, कृषी शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. याच दृष्टीने, एक वर्षाचा कृषी डिप्लोमा हा एक उत्कृष्ट…
स्टॉक मार्केट बद्दल माहिती नाही तरी सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकतात हे वाचा !
stock market : स्टॉक मार्केट म्हणजे काय?
स्टॉक मार्केट (stock market) म्हणजे एका प्रकारचे आर्थिक व्यासपीठ आहे, जिथे कंपनीच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते. साधारणतः, स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रमुख प्रकारचे बाजार आहेत:…
Pune News : उंड्रीमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून महिलेला २२ लाखाला लुटले…
उंड्री, पुणे – स्टॉक ट्रेडिंगमध्ये(Stock trading) नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून एका ४८ वर्षीय महिलेला २२,०५,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला उंड्री, पुणे (Undri, Pune)येथे राहतात.कोंढवा पोलीस स्टेशन(Kondhwa Police…
Pune : वारजे इथे बहिणीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवले, पूजा चा जागीच मृत्यू!
वारजे, पुणे: पुणे (Pune News)शहरातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरात एका २६ वर्षीय महिलेच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणाची नोंद वारजे माळवाडी पोलीस (Warje Malwadi…
Video : बायकांनी दिलं फुगवून😂 भावाभावात लावले भांडण😠 आम्हाला वायल निघायचं आहे…..😭😭😭
बायकांनी दिलं फुगवून भावाभावात लावले भांडण! आम्हाला वायल निघायचं आहे...
एक भावनिक व्हिडिओ व्हायरल
आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओज आपल्याला हसवतात, रडवतात, आणि अनेकदा विचार करायला लावतात. असा एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे…
आर्चीनं मागितली परश्याकडं Kiss 😯 मग पुढे काय झालं? अजिबात Miss करू नका! पहा विडिओ
आर्चीनं मागितली परश्याकडं Kiss 😯 मग पुढे काय झालं? अजिबात Miss करू नका! पहा विडिओZingaat movie : नवीनतम व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. आर्ची आणि परश्या, आपल्या आवडत्या ऑन-स्क्रीन जोडीने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा…
Porsche India Price: या आहेत Porsche च्या भारतातील सर्वात महागड्या गाड्या!
Porsche India Price: या आहेत Porsche च्या भारतातील सर्वात महागड्या गाड्या!भारतातील लक्झरी कार बाजारात Porsche हे एक प्रतिष्ठित नाव आहे. या जर्मन कार निर्माता कंपनीच्या गाड्या त्यांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी, प्रीमियम डिझाइन, आणि उच्च…
Heart attack: योगा करत असताना निवृत्त लष्करी जवानाचा मृत्यू , हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इंदूरमध्ये योगा करत असताना निवृत्त लष्करी जवानाचा मृत्यू
इंदूर: एका दुर्दैवी घटनेत, निवृत्त लष्करी जवान योगा करत(Marathi News) असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला. या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे. जवानाच्या हातात तिरंगा होता आणि…
मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार
शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.
