बावधनच्या तरुणाची स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून 16 lakh लुटले !

पुणे: बावधन येथील २६ वर्षीय तरुणाच्या जीवनात २२ जुलै २०२४ रोजी एक धक्कादायक घटना घडली. संध्याकाळी तीन ते सहा या वेळेत थर्ड वेव्ह कॅफे, हाय स्ट्रीट, बालेवाडी ते शिक्रापूर, अहमदनगर रोड, पुणे या मार्गावर फिर्यादीची दुर्दैवी भेट एक अनोळखी गुन्हेगारांच्या टोळीशी झाली. फिर्यादीला स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला लावला. … Read more