प्रतापदादा सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार दिवंगत प्रतापदादा सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार दिवंगत प्रतापदादा सोनवणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. बहुजनांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी सदैव आग्रही भूमिका बजावली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक कृतिशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. प्रतापदादा सोनवणे … Read more