शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खासदार सुळे यांनी सुचवला पर्याय
पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुळे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेतली आणि याबाबत निवेदन दिले. … Read more