Pune News : सांस्कृतिक राजधानी धोक्यात – नाईट-लाईफमुळे व्यसनाधीनतेचा वाढता धोका
पुणे, 21 मे 2024 – पुणे (Pune News)हे शहर विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडत आहेत, ज्यात नाईट-लाईफ मुख्य कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.(Pune News Today ) यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होत असल्याचे दिसून येत आहे. नाईट-लाईफच्या वाढत्या प्रभावामुळे शहरात अनेक … Read more