Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

हिंगणे खुर्द, साई नगरमध्ये डोंगरमाथ्यावरील पाण्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले; अग्निशमन दल रवाना

पुणे: हिंगणे खुर्द, साई नगर येथील डोंगरमाथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने घरात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना
Read More...

फुरसुंगी, भेकराईनगर भागात रस्त्यांची बिकट अवस्था

फुरसुंगी आणि भेकराईनगर भागातील पुणे-सासवड रस्ता अक्षरशः चाळण झालेला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी छोटी डबकी तयार झाली आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविणे कसरतीचे काम झाले आहे. रस्ता खराब असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
Read More...

खडकवासला धरणातून आज सकाळी पाणी विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

पुणे महत्त्वाची सूचनाखडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वा. नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागाने कळवले आहे.
Read More...

Suzlon Energy च्या शेअर्समध्ये तुफान वाढीचा अंदाज; किंमत ६५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

suzlon share price marathi: Suzlon Energy च्या शेअर्समध्ये तुफान वाढीचा अंदाज; किंमत ६५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यतामुंबई: Suzlon Energy च्या शेअर्समध्ये तुफान वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या या शेअर्सची किंमत ₹56.50 आहे, आणि…
Read More...

पुण्यात Zika विषाणूची रुग्णसंख्या 32 ला पोहोचली, 11 गर्भवती महिलांचा समावेश

पुण्यात Zika विषाणूची रुग्णसंख्या 32 ला पोहोचली, 11 गर्भवती महिलांचा समावेश; नागरिकांनी डासांच्या उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन!पुणे: पुण्यात Zika विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी चार नवीन रुग्णांची नोंद
Read More...

मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यात आज २२ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद !

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद(Schools, colleges closed on July 22 in Chandrapur district due to heavy rain)चंद्रपूर, दि. 21 जुलै 2024: गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही…
Read More...

Mumbai Rain news : मुंबईत पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस: पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प,…

Mumbai Rain news :मुंबईत पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस: पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प, 'यलो' अलर्ट जारीमुंबई, २१ जुलै २०२४: मुंबईत रविवारी (Mumbai Rain news) पाचव्या दिवशीही मुसळधार पावसाने शहरात धडक दिली. सलग पाचव्या दिवशी पावसाच्या…
Read More...

Ladka bhau yojana: ₹6,000 रुपयात राहणार खाणार कसे? जाणून घ्या पुणे, मुंबई शहरात आणि रांजणगाव MIDC,…

Ladka bhau yojana: ₹6,000 रुपयात राहणार खाणार कसे? जाणून घ्या पुणे, मुंबई शहरात आणि रांजणगाव MIDC, चाकण MIDC मधील खर्च महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी सुरु केलेली 'Ladka bhau yojana' योजना अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी आणि…
Read More...

ladka bhau yojana : लाडका भाऊ नाही लाडका मजूर आहे तू ! जाणून घ्या योजने बद्दल सत्यता ! महिना भर काम…

लाडका भाऊ नाही लाडका मजूर आहे तू ! जाणून घ्या योजने बद्दल सत्यता! ladka bhau yojana :महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने 'लाडका भाऊ' योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना…
Read More...

या जिल्ह्याला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट! मुंबई, ठाणे, पालघर, धुळेसाठी यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी!मुंबई, 15 जुलै 2024: भारतीय हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ येत्या 24 तासांत अतिमुसळधार
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More