जिल्ह्यांमध्ये वन विभाग मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होत आहे तब्बल 9330 जागा

0

महाराष्ट्र वन विभागातील वर्ग व संवर्ग मधील 9320 पदांसाठी महाभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात येत असून यासंदर्भात वन विभागाकडून भरतीचे परिपत्रक अधिकृत नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आलेला आहे वन विभागाकडून लवकरात लवकर भरतीचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

यामध्ये गट ड सवर्गातील शिपाई खलाशी पहारेकरी सहाय्यक स्वयंपाकी चेनमन नवकात आणलेल्या पदांसाठी पद भरती प्रक्रिया मी राबवण्यात येणार आहे अधिकृत माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी आजच आपले गव्हर्मेंट जॉब अलर्ट नावाचे मराठी नोकरी ॲप डाऊनलोड करून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *