धक्कादायक! पैशाच्या मागणीमुळे मानसिक त्रास; पुण्यात तरुणाची आत्महत्या!
पुणे: पैशासाठी होणाऱ्या वारंवारच्या मानसिक त्रासामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी, तरुणाच्या पत्नीने काही महिला आणि एका पुरुषाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. काय आहे प्रकरण? मयत गणेश अंकुश रायकर (वय ३५) हे काळुबाई चौक, धायरी गाव, पुणे येथे राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून आरोपींनी गणेश यांना सतत … Read more