कोथरूड स्टँड ते हिंजवडी मान फेज ३ आणि सांगवी गाव ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल PMPML सेवा सुरु !

0

PMPML: पुण्यातील नागरिकांच्या आवाहनांना प्रतिसाद देत पीएमपीएमएल (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) कडून  दि. २८/०४/२३ पासून कोथरूड स्टँड ते हिंजवडी मान फेज ३ आणि सांगवी गाव ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल, लवळे बस सेवा सुरू करण्यात येत  आहे. हे नवीन मार्ग प्रवाशांच्या प्रवासाच्या मागण्या पूर्ण करण्यात आणि प्रवासाचा अनुभव अधिक संपन्न करण्यास मदत करतील.

या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे .

वर्क फ्रॉम होम जॉब फॉर कॉलेज स्टूडेंट, घरबसल्या तीस हजार पगार कमवा.

 

बसमार्ग क्रमांक ७७- कोथरूड स्टॅण्ड ते हिंजवडी माण फेज ३ याची माहिती खालीलप्रमाणे- कोथरूड स्टॅण्ड हून बस सुटण्याच्या वेळा : ०७:००, ०८:३०, १०:००, १२:००, १५:४५, १७:०५, १८:४५, २०:४५ हिंजवडी माण फेज ३ हून बस सुटण्याच्या वेळा : ०७:००, ०८:३०, १०:००, १२:००, १५:३५, १७:१०, १८:४०, २०:४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *