बारावीचा निकाल 2023: १२ वि तिन्ही लिंक इथे पहा , Check Here

0

12th Result 2023: 12th vs All Three Links Check Here 25 मे 2023 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अतिशय मन वर्षभराचा अभ्यास आणि दिलेल्या परीक्षेचा निकाल हाती येणार असल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापासूनच धाकधुक वाढल्याचं पाहायला मिळत आहे

बारावी निकाल लिंक

दरम्यान परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच mahresult.nic.inhscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *