---Advertisement---

अहमदनगर : विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह , तपास सुरु !

On: June 23, 2023 11:03 AM
---Advertisement---

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव परिसरातून समोर आली आहे. येथे विहिरीत एकच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आला आहे. हे मृत्यदेह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

 

माळीबाभुळगाव येथील पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चौघांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

 

हे वाचा –Anganwadi Bharti Ahmednagar 2023

 

नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळला आहे. पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment