PM Kisan: आजपासून शेतकऱ्यांना मिळणार ₹6000! असे करा चेक
नमस्कार मित्रांनो, आज आपण PM Kisan योजना १६ व्या हप्त्यासाठी ₹6000 च्या रकमेबद्दल बोलणार आहोत. शेतकऱ्यांना कधी आणि कसे पैसे मिळतील याची माहिती आपण या ब्लॉग पोस्टमध्ये घेणार आहोत. PM Kisan योजना: ही योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते. … Read more