जरांगेंनी ग्रामपंचायतील सरपंच तरी होऊन दाखवावे, छगन भुजबळांचा मनोज जारांगेना टोला.
पुणे,10 डिसेंबर,2023: मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंदकांत भुजबळ व मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे यांच्यात टोलेबाजी चालु आहे. नारायण कुचेंवर टिका करणारी ऑडिओ क्लिप दाखवत जारांगे पाटील हे दिव्यांग आहेत, असं संतप्त वक्तव्य भुजबळांनी केले आहे.जरांगेच नामोनिशाण नसताना मी 1985 साली मुंबईचा महापौर व आमदार पदाचा … Read more