केवायसी अपडेटच्या बहाण्याने ८.६० लाखांची फसवणूक!
📌 पुणे | ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला असून, एका ४९ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून ८,६०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून तिची फसवणूक करण्यात आली आहे.() काय घडले नेमके? दि. १३ जानेवारी २०२५, रोजी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून कॉल आला. त्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेच्या बँक खात्याशी … Read more