Pune: दौंड तालुक्यातील यवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात: ३० प्रवासी जखमी
दौंड तालुक्यातील यवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात: ३० प्रवासी जखमी पुणे, २३ जून २०२४: पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील यवतजवळ आज सकाळी एका एसटी बसचा भीषण अपघात झाला. पंढरपूरहून मुंबईकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने जात असताना सहजपुर गावाच्या हद्दीत झाडावर आदळल्याने अपघात घडला. या अपघातात जवळपास ३० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर … Read more