पिंपरी , कोयता गँगचा धुमाकूळ ,मेडिकल दुकानदारावर कोयत्याने हल्ला !
पिंपरीत मेडिकल दुकान मालकावर काही तरुणांनी कॊयंत्याने हल्ला करून दुकानाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री घडली या भागातील अनेक वाहनांची तोडफोड करतानाही त्यांना लोकांनी पाहिलं .
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत परंतु पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत .
Caught on camera : Miscreants attack a medical shop owner and vandalize the shop in Pimpri. They were also spotted vandalizing several vehicles in the area on the intervening night of Friday and Saturday.@PCcityPolice #pharmacy #attacked #miscreants #koita #gang @CP_PCCity pic.twitter.com/iUZxaTznsH
— Pune Mirror (@ThePuneMirror) April 29, 2023