अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे.
पाणबुडीच्या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे !