गायीचे दूध वाढवण्यासाठी उपाय
गाईला सकाळ गोळी व भुसा पेंड सकाळी भिजून घालायचं जास्त करून सरकी नी गाईचे दूध जास्त वाढेल व त्यांना चारा ही खाऊ घालायचा .
गाईला योग्य औषध वापरावे व गोठ्यात स्वच्छता राखावी व त्यांना दुपारनंतर त्यांना अंघोळ घालायचे कीटकांसाठी वेळोवेळी फवारणी करावी हे गरजेचं आहे व गाईंना निवारा असणे अति गरजेचा आहे.
गाईंना पाणी दाखवणे गरजेचे आहे व उन्हाळ्यात जास्त पाणी देणे गरजेचे असते वेळोवेळी डॉक्टर बोलून तपासणी करणे गरजेचे असते गाईच्या तोंडात प्लास्टिक जाणार नाही याची काळजी सात मिनिटात दूध काढावे दूध काढायच्या अगोदर कास धुऊन घ्यावी .
100+ Home Business – घरगुती व्यवसाय यादी