Suzlon share price : सुझलॉन शेअरची किंमत वाढली; Q2 FY24 मधील मजबूत निकालामुळे गुंतवणूकदारांची उत्सुकता !
मुंबई, दि. 13 नोव्हेंबर 2023: दिवाळीच्या सणातून सुटका झाल्यानंतर (Suzlon share price)आज सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यामध्ये सुझलॉन एनर्जीचा शेअरही चांगली कामगिरी करत होता. आज सुझलॉन एनर्जीचा शेअर 10.66% वाढून 38.55 रुपयांवर बंद झाला.(suzlon share price news) दिवाळीच्या रात्री सुझलॉन एनर्जीने तिच्या Q2 FY24 मधील निकाल जाहीर केले होते. या निकालात कंपनीने मजबूत … Read more