सेन्सेक्स पहिल्यांदाच 71 हजारांच्या पार,निफ्टीची देखील 21 हजार 300 पर्यंत मजल.

पुणे,दि.15 डिसेंबर,2023: शेअर बाजार ऑल टाइम हाय सेन्सेक्स 71 हजाराच्या पातळीवर पोचले असुन,निफ्टीची देखील 21 हजार 300 पर्यंत मजल पोचली आहे.या दोन्ही निर्देशकांनी नवा उच्चांकी स्थर गाठला आहे.

भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन उच्चांकी स्थर गाठला आहे. मार्केटचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने परत एकदा नवीन शिखर गाठले आहे. सध्या भारतीय बाजारात व्यवहाराचे तेजीचे वारे वाहत आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे.

हे वाचा:

सेन्सेक्सचा मागील अंक:

जानेवारी ला सेन्सेक्स 61,167 च्या पातळीवर होते तर वर्षाच्या शेवटी म्हणजे या 15 डिसेंबर ला 71 हजारांच्या पातळीवर पोचले आहे.एकूणच सेन्सेक्स मध्ये 15% वाढ झाली आहे.

वर्षभरातील सेन्सेक्सचा आकडा:

2 जानेवारी : 61,167

3 एप्रिल : 59,411

3 जुलै : 65,205

3 ऑक्टोम्बर : 65,512

15 डिसेंबर : 71,000

Leave a Comment