उर्दू माध्यमातील अमिना अरिफ कदीवाला हिने NEET परीक्षेत मिळवले अखिल भारतीय प्रथम स्थान !
अमिना हिने आपले SSC शिक्षण मदनी हायस्कूल जोगेश्वरी येथून पूर्ण केले आणि एक्सलंट मास्टर अकॅडमी जोगेश्वरी येथे दाखला घेतला.
एक विनम्र पार्श्वभूमी असतानाही आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊनही तिने अपार मेहनत आणि चिकाटीने NEET UG 2024 परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक 1 मिळवला आहे.