MH SET 2024 application form : इथे असा करा अर्ज हि आहे शेवटची तारीख !
MH SET 2024 application form: इथे असा करा अर्ज, हि आहे शेवटची तारीख! महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET) ही महाराष्ट्रातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी आवश्यक असणारी एक पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) द्वारे केले जाते. MH SET 2024 ची परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. MH SET … Read more