नीट परीक्षेतील 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द, 23 जूनला फेरपरीक्षा – 30 जूनला निकाल
नीट परीक्षेतील 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द, 23 जूनला फेरपरीक्षा – 30 जूनला निकाल
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे की नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द केले जातील. यानुसार, या विद्यार्थ्यांसाठी 23 जूनला फेरपरीक्षा घेण्यात येईल आणि याचे निकाल 30 जूनला जाहीर केले जातील
निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा