Ultra Jhakaas OTT : अल्ट्रा झकास ओटीटीवर सप्टेंबरमध्ये दोन रहस्यमय मराठी चित्रपट
Ultra Jhakaas OTT: गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ (Simmer’ and ‘Lipstick Murder) हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. ‘सिमर’ची कथा एका हॉटेलमधल्या … Read more