Rinku Rajguru latest photos : सैराटची ‘आर्ची’ रिंकू राजगुरु चे हे फोटो पहिले का ?

सैराटची ‘आर्ची’ रिंकू राजगुरुने गुडी पाडव्यानिमित्त खास फोटो शेअर केले!

Rinku Rajguru latest photos

मुंबई, १५ एप्रिल २०२४: सैराट चित्रपटातून प्रसिद्धी पावलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने(Rinku Rajguru) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (@iamrinkurajguru) गुडी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रिंकू पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात दिसत आहे. तिने गुलाबी रंगाची साडी आणि नथ, फुलांचा मुकुट आणि झुमके घातले आहेत. तिचा चेहऱ्यावर प्रसन्न भाव दिसत आहे आणि ती निसर्गरम्य पार्श्वभूमीत उभी आहे.

फोटोसोबत रिंकूने लिहिले आहे, “गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🫶”. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून उत्सुक प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी तिच्या सौंदर्याची आणि पारंपरिक पोशाखाची प्रशंसा केली आहे.

रिंकू सध्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहे. लवकरच ती ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात दिसणार आहे.

हि साडी अमझोन वर आहे फक्त १९९९ रुपयात पहा -https://amzn.to/3VZBxyp

Follow Us

Leave a Comment