महिलांसाठी असणारी ‘बडीकॉप’ योजना आहे तरी काय?
आजच्या धावत्या युगात स्त्रीपुरुष समान आहेत किंवा स्त्री पुरुषांच्या तुलनेत एक पाऊल पुढं आहे, खांद्याला खांदा लावुन आहे असे म्हंटले जातअसले तरी वास्तवात पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत खुप समस्यांना समोर जावे लागते.त्यातही बाहेर काम करणाऱ्याम्हणजे नोकरदार महिलांना रात्री घरी परत जाताना कधी कधी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी त्यांच्याबद्दल बोललेलेअश्लील बोल असो … Read more