www.mpsc.gov.in syllabus in marathi ()

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.


जर तुम्ही  स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपण mpsc चा syllabus जाणून घेणं गरजेचे आहे जर आपल्याला mpsc.gov.in syllabus in marathi डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंक वरती क्लिक करून आपण डाउनलोड  शकतात . 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
https://mpsc.gov.in/examination_syllabus?m=18
Scroll to Top