100 + मराठी उखाणे नवरदेवासाठी

नवरदेवासाठी मराठीतील उखाणे अत्यंत महत्वाचे आहेत. नवरदेवाच्या आराधनेसाठी मराठीतील विविध प्रकारचे उखाणे आहेत जे त्यांच्या संस्कृतीच्या आधारावर रुजले आहेत. यात उल्लेखनीय उखाणे आहेत:

  1. जगण्याचे असे काही उखाणे आहेत जे नवरदेवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांमध्ये निवडलेले उखाणे जीवनाच्या विविध पहाटेतील नवरदेवाच्या आराधनेसाठी उपयुक्त आहे.

 

  1. तुळशी विवाहाच्या उखाणे नवरदेवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. ह्या उखाण्यात तुळशी विवाहाचे संस्कार वर्णन केले आहे जो नवरदेवासाठी धर्माच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
  2. सत्यनारायण पूजेच्या उखाणे नवरदेवासाठी उपयुक्त आहेत. ह्या उखाण्यात सत्यनारायण पूजेच्या संस्काराचा वर्णन केला आहे जो नवरदेवासाठी महत्वाचे आहे.

चंद्राला म्हणतात इंग्रजी मध्ये मून, माझ्या पती च नाव घेते मी आहे या घरची सून.

चांदीच ताट त्यावर ठेवली परात, परातीत ठेवाले गहू.
मला शरम येते ग बाई, माझ्या पती च नाव कस काय मी घेऊ.

कपड़े शिवता शिवता टोचली मला सुई,
…रावानी घेतला चिमटा मी म्हटले उई.

चमेलीचा आनंददायी वास, त्यात सर्वत्र हळूहळू हवा चालते
मी गोड नवर्याचे नाव घेऊन, मी हिरव्या बांगड्या घालते.

मोह नाही, जादू नाही, द्वेष नाही
..भांडण नाही माझ्या प्रेयसीचे नाव घेतो तिच्या शिवाय मला पर्याय नाही.

गुलाबाच्या फुलाचा येते सुंदर वास, मी भरवितो
…… ला जलेबी चा घास.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…रावाच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घालते प्रेमाने.

लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा
…रावांमुळे पडला माझ्या जीवनात, प्रेमाचा सडा

निळे पाणी निळे आकाश, सर्वत्र सर्वत्र हिरवेगार हिरवे वन.
…रावा चे नाव घेते माझे आहे त्यांच्यात मन.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…रावा सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद!

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी,
…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

माहेरी साठवले, मायेचे मोती
…रावाच नाव घेऊन, जोडते नवी नाती !

… ची लेक झाली, … ची सून
…रावाच नाव घेते, गृहप्रवेश करून !

सासरचे निराजंन, माहेरची फुलवात
…रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात !

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे
…रावा मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे !

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप
…ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप!

सुर म्हणतो साथ दे……दिवा म्हणतो वात दे
सुर म्हणतो साथ दे…. दिवा म्हणतो वात दे
……रावाच्या नाव घेते
आता तरी मला घरात पाऊल टाकू दे

मंगळसूत्र, हिरवी कांकन चढला सौभाग्याचा साज
…… रावाची गृहलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करते आज.

योगायोगाने योग केला मिळवले योगावर
नियंत्रण रावांशी ठरले आहे लग्न…करते आग्रहाचे निमंत्रण.

सचिनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
रावाचे नाव घेते पाच गडी राखून.

इराणच्या चहाबरोबर मिळतो मस्का पाव
…रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.

चांदीच्या ताटात मूठभर गहू लग्नच नाही झालं त नाव कस घेऊ.

कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून
…रावांचे नाव घायला सुरवात केले आजपासून.

रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
…रावांना भरवते पुरणाचा घास.

संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका
..रावांचे नाव घेते सर्वजण ऐका.

मुंबईची महालक्ष्मी कलकत्याची कालिका
रावांचे नाव घेते चिरंजीव बालिका.

मूर्तिकारांनी बनवली सुंदर मूर्ती रावांची वाढो सर्वदूर कीर्ती.

डाळीत डाळ तुरीची डाळ
रावाच्या मांडीत खेळवीन एका वर्षात बाळ.

मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस तू फक्त मस्त गोड हास.

जमले आहे सगळे
…..च्या दारात रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.

आकाशात चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे
राव माझे हेच अलंकार खरे.

मंदिरात वाहते, फुल आणि पान
….. रावांचा नाव घेते ठेऊन सर्वांनाचा मान.

कपाळाच कुंकू जसं चांदण्याचा ठसा,
रावांचं नाव घेते, सारे जण बसा

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान ठेवते वाकून
………रोजचे व्यवहार करा सोसिअलडिस्टंसिन्ग राखून.

Scroll to Top