Ambedkar Jayanti Wishes : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश

बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

Ambedkar Jayanti Wishes : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश

 

बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सर्वांना शुभेच्छा, अभिवादन Firstly and lastly India

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

महामानव, ज्ञानसुर्य, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जगभरातील शोषित-वंचितांच्या चळवळींचे प्रेरणास्थान, भारतीय संविधानाचे शिल्पकार, द्रष्टे विचारवंत, महान अर्थशास्त्रज्ञ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! सर्व भारतीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या क्रांतिकारी शुभेच्छा!

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ज्ञानसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

महामानव, ज्ञानसुर्य, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

जय शिवराय जय भीम!

शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा,असा गुरुमंत्र देणारे, क्रांतीसुर्य,भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा!

 

 

Scroll to Top