Christmas 2022 date : नाताळ कधी आहे ? जानुन घ्या नाताळ सणाची माहिती !
Christmas 2022 date: नाताळ या सनालाच क्रिसमस असे देखील म्हणतात . नाताळ एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा करतात . काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
Christmas 2022 date: ख्रिसमस ट्री काय असते ?
‘ख्रिसमस ट्री सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक महत्वाचा भाग आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. या झाडांवर सजावट देखील केली जाते !
Christmas 2022 date : ख्रिसमस सजावट, कशी करावी ?
ख्रिसमस सजावटी साठी आपण , अमझोन ची मदत घेऊ शकतात आम्ही काही खास वस्तू आपल्या साठी निवडलेल्या शिफारस करतो लिंक – https://amzn.to/3V86Anu