गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा banner | gudipadvyachya hardik shubhechha in marathi

0
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा banner | gudipadvyachya hardik shubhechha in marathi

आपला गुढीपाडवा म्हणजेच  चैत्र पाडवा (Chaitra Padwa) यंदा 22 मार्च दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढी पाडवा (Gudi Padwa) हा सण साजरा करून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. या दिवशी मराठी बांधव घरावर गुढी उभारून हा आनंदाचा दिवस साजरा करतात. मग या दिवसाचा आनंद सोशल मीडीया द्वारा देखील द्विगुणित करण्यासाठी तुम्ही मराठमोळी शुभेच्छापत्र, मेसेजेस, Wishes, Quotes, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करून मित्रमंडळी, नातेवाईकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यांना आनंदित करू शकतात आम्ही आपलीसाठी काही खास शुभेच्छा देत आहोत !

 

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

चला तर मग नवी सुरुवात, नव्या संधी आणि सर्वत्र आनंद पसरवून आपल्या आवडत्या माणसांसोबत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करूया. सर्वांनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

गळ्यात अगोदर नवं वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

 

 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *